top of page

"सुपरपॉवर" एज्युकेशनल टेलिग्राम चॅनल

​शेअर मार्केटमध्ये "पोझिशनल ट्रेडिंग" करण्यासाठी आम्ही एक सुपरपॉवर ट्रेडिंग सिस्टीम नावाची सिस्टीम तयार केली आहे.

 

या सिस्टीमनुसार तुम्हाला चार्टवर शेअर्स खरेदी करण्यासाठीचे काही सिग्नल्स मिळतात

हा सिग्नल मिळाला की त्या कंपनीचे किती शेअर्स घेणे योग्य आहे हेदेखील तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते

ट्रेडिंग करताना रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन साईझिंग करणे अतिशय आवश्यक आहे. या गोष्टी या सिस्टीमद्वारे तुम्हाला करणे सहज शक्य होते

"सुपरपॉवर ट्रेडिंग सिस्टीम" टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला पुढील गोष्टी मिळतात

*     चार्ट्स बघण्यासाठीचे सर्वोत्तम टूल

*     सुपरपॉवर व्ही 3 हा स्पेशल इंडिकेटर

*     रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम

*     दररोज या सिस्टीममध्ये कोणते स्टॉक्स बसत आहेत याबद्दलचा रिअल टाईम अपडेट

*     रीमाईंडर्स

 

(हे अपडेट्स म्हणजे कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नसुन एज्युकेशनल पर्पजसाठी दिली जाणारी उदाहरणे आहेत याची नोंद घ्यावी.)

ही उदाहरणे बघुन आपल्याला रिअल टाईम मार्केटमध्ये पोझिशनल ट्रेडिंग कसे करावे हे शिकता येईल.

 

या चॅनलवरील अपडेट्स बघुन कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंगचे निर्णय घेण्याआधी विषय नीट समजुन घेणे, स्टॉप लॉसच्या नियमांचे पालन करणे, तसेच आवश्यक असल्यास आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे उचित आहे याची नोंद घ्यावी.

 

आपल्या चॅनलवरील अपडेट्स बघुन कोणताही आर्थिक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे आवश्यक आहे. तुम्हाला होणार्‍या कोणत्याही नफ्याची अथवा नुकसानाची जबाबदारी या टेलिग्राम चॅनलच्या संचालकांवर नाही.

Our support email ID- connect@guntavnook.com

bottom of page