Terms of service
"सुपरपॉवर" प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल हा एक इन्फॉर्मेटिव्ह चॅनल असुन येथे कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा अथवा ट्रेडिंगचा सल्ला दिला जात नाही.
या चॅनलवर फक्त "सुपरपॉवर ट्रेडिंग सिस्टीम" या सिस्टीमचे ट्रेनिंग दिले जाते.
या चॅनलवरील माहिती वाचुन कोणताही ट्रेड घेण्या अगोदर आपल्या नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा आणि स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावेत.
या चॅनलला जॉईन होण्यासाठी तुम्ही भरत असलेली फी ही "नॉन रिफंडेबल" अर्थात "परत न करता येण्यायोग्य" आहे.
तुमचा सबस्क्रिप्शनचा काळ संपला की तुमचा या चॅनलचा access रद्द केला जाईल. याबद्दलचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला अगोदर दिले जाईल. तेव्हा तुम्ही पुन्हा रिन्युअल करु शकता.
तुमच्या कोणत्याही अडचणीसंबंधी तुम्ही connect@guntavnook.com येथे आम्हाला एक ईमेल करु शकता. चोवीस तासांमध्ये तुमच्या ईमेलला प्रतिसाद दिला जाईल.