PBP 3.0 काय आहे?

PBP अर्थात "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" हा एक गुरुकुल पद्धतीने चालवला जाणारा ऑनलाइन कोर्स आहे.

 

या कोर्समध्ये तुम्हाला शेअर मार्केट या विषयाचे संपूर्ण प्रशिक्षण स्टेप बाय स्टेप पद्धतीने दिले जाते.

 

या कोर्समध्ये तुम्ही एडमिशन घेतली की तुम्हाला एक "लॉगिन एक्सेस" दिला जातो. 

 

हा लाईफटाईम एक्सेस असलेला कोर्स आहे.

 

एडमिशन घेण्यासाठी- येथे क्लिक करा

 

कोर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी- येथे क्लिक करा

 

PBP सपोर्ट सेंटरमध्ये जाण्यासाठी- येथे क्लिक करा

 

PBP च्या टर्म्स- येथे क्लिक करून वाचा