आमच्याबद्दल

गुंतवणूक कट्टा — शेअर मार्केट, गुंतवणूक आणि ट्रेडिंगचं सोप्या भाषेत व्यावहारिक शिक्षण.

गुंतवणूक कट्टा ची सुरुवात नीरज बोरगांवकर यांनी केली — हा विषय सोप्या भाषेत आणि व्यावहारिक पद्धतीने शिकवण्याच्या उद्देशाने. आम्ही केवळ theory पेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यावर भर देतो. याचंच पुढचं पाऊल म्हणजे आमचा flagship — The Wealth Lab.

आम्ही काय करतो

नोंदणी तपशील

EntityNeeraj Vijay Borgaonkar
Stock broker — Zerodha Broking Ltd. (SEBI Reg.)INZ000031633
NSE Authorised PersonAP2516003251
AMFI MFD (ARN)ARN-133598
GST27AKRPB0320M1Z8

काही प्रश्न असल्यास connect@guntavnook.com वर संपर्क करा.