गुंतवणूक कट्टा - शेअर मार्केट लाईव्ह शिकुयात!
*24 HOURS SUPPORT EMAIL - connect@guntavnook.com
या लाईव्ह सेशनमध्ये काय मिळेल?

सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे याबद्दल चर्चा

टेक्निकल अॅनालिसिसमधील विविध विषयांची माहिती

फंडामेंटल अॅनालिसिसमधील विविध विषयांची माहिती

तुमचे प्रश्न लाईव्ह विचारण्याची संधी

म्युच्युअल फंडांविषयी प्रासंगिक चर्चा

फ्युचर्स व ऑप्शन्सविषयी प्रासंगिक चर्चा
शेअर मार्केट व गुंतवणूक या विषयांबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. परंतु या प्रश्नांची उत्तरे मिळवणे दरवेळी शक्य होत नाही. तुमच्या मनामधील प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता या लाईव्ह सेशनचे आयोजन केले आहे. या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही उपस्थित राहू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता. हा सेशन विनामूल्य आहे. लाईव्ह सेशनची लिंक मिळवण्याकरिता या पेजवर दिलेल्या बटणवर क्लिक करून तुमचे नाव रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन पूर्ण होताच तुमच्या ईमेल व व्हॉट्सअॅपवर सेशनची लिंक पाठवण्यात येईल.
*24 HOURS SUPPORT EMAIL - connect@guntavnook.com
या लाईव्ह सेशनचे स्वरूप काय असेल?
1- या पेजवर दिलेल्या बटणवर क्लिक करुन तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण केलेत की लगेच तुमच्या ईमेल आयडीवर तुम्हाला या लाईव्ह सेशनची लिंक पाठवली जाईल.
2 - नियोजित वेळेवर हा लाईव्ह सेशन सुरु होईल. तुम्हाला मिळालेल्या लिंकद्वारे तुम्ही हा लाईव्ह सेशन नियोजित वेळी जॉईन करणे अपेक्षित आहे.
3 - लाईव्ह सेशनमध्ये मी "नीरज बोरगांवकर" स्वतः तुमच्याशी लाईव्ह संवाद साधेन
4 - या सेशनमध्ये आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, फ्युचर्स व ऑप्शन्स अश्या विविध विषयांवर गप्पा मारणार आहोत.
5 - या क्षेत्रामध्ये अनेक वर्षे काम करून मला जे जे शिकावयास मिळाले ते मी तुमच्याशी शेअर करेन.
6- हा लाईव्ह सेशन सुमारे एक तास चालेल.
7 - लाईव्ह सेशनमध्ये कॉमेंट्स किंवा थेट फोन कॉलच्या रुपात तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकाल. वेळेची मर्यादा सांभाळून जितके शक्य होतील तितके प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करू.
*24 HOURS SUPPORT EMAIL - connect@guntavnook.com
"गुंतवणूक कट्टा" हा उपक्रम काय आहे?
माझे नाव नीरज बोरगांवकर. मी गेल्या सुमारे वीस वर्षांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये कार्यरत आहे. एक शेअर ब्रोकरच्या ऑफिसमध्ये "रनर बॉय" म्हणून मी काम करण्याची सुरुवात केली आणि नंतर हळू हळू टर्मिनल ऑपरेटर, डीलर, जॉबर, फ्लोअर मॅनेजर, बॅकऑफिस मॅनेजर, आर एम अश्या सर्व जबाबदार्या सांभाळीत मी 2010 साली माझी स्वतःची शेअर ब्रोकिंग कंपनी सुरु केली. सोबत माझा स्वतःचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसायदेखील सुरु केला.
या सर्व प्रवासामध्ये मला शेअर बाजाराबद्दल भरपूर गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. गेल्या वीस वर्षांमध्ये मला जे ज्ञान मिळवता आले ते ज्ञान आपल्या मराठी कम्युनिटीपर्यंत पोहोचवावे आणि शेअर बाजारामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला काम करताना ज्या अडचणी येतात ते सोडवाव्यात या हेतुने मी 2019 साली "गुंतवणूक कट्टा" या उपक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला फक्त पुण्यामध्ये होणारा हा गुंतवणूक कट्टा हळू हळू पूर्णतः ऑनलाईन झाला आणि आता जगभराच्या कानाकोपर्यामधून लाखो मराठी लोक या गुंतवणूक कट्ट्याचा एक भाग झालेले आहेत. गुंतवणूक कट्टा ही शेअर बाजार व गुंतवणूक या विषयामधील सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये मिळवण्याची जागा आहे.
*24 HOURS SUPPORT EMAIL - connect@guntavnook.com
गुंतवणूक कट्ट्याबद्दल आपले मेंबर्स काय म्हणतात?
या लाईव्ह सेशनचे स्वरूप काय असेल?
1- या पेजवर दिलेल्या बटणवर क्लिक करुन तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण केलेत की लगेच तुमच्या ईमेल आयडीवर तुम्हाला या लाईव्ह सेशनची लिंक पाठवली जाईल.
2 - नियोजित वेळेवर हा लाईव्ह सेशन सुरु होईल. तुम्हाला मिळालेल्या लिंकद्वारे तुम्ही हा लाईव्ह सेशन नियोजित वेळी जॉईन करणे अपेक्षित आहे.
3 - लाईव्ह सेशनमध्ये मी "नीरज बोरगांवकर" स्वतः तुमच्याशी लाईव्ह संवाद साधेन
4 - या सेशनमध्ये आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, फ्युचर्स व ऑप्शन्स अश्या विविध विषयांवर गप्पा मारणार आहोत.
5 - या क्षेत्रामध्ये अनेक वर्षे काम करून मला जे जे शिकावयास मिळाले ते मी तुमच्याशी शेअर करेन.
6- हा लाईव्ह सेशन सुमारे एक तास चालेल.
7 - लाईव्ह सेशनमध्ये कॉमेंट्स किंवा थेट फोन कॉलच्या रुपात तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकाल. वेळेची मर्यादा सांभाळून जितके शक्य होतील तितके प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करू.
*24 HOURS SUPPORT EMAIL - connect@guntavnook.com
काही महत्वाच्या लिंक्स
नीरज बोरगांवकर युट्यूब चॅनल
गुंतवणूक कट्टा टेलिग्राम चॅनल
गुंतवणूक कट्टा फेसबूक ग्रुप
ऑफिशिअल वेबसाईट