top of page
सुपरपॉवर पोझिशनल ट्रेडिंग असाईनमेंट
आजची असाईनमेंट
https://in.tradingview.com या वेबसाईटवर जा आणि खाली दिलेल्या शेअर्सचे डेली टाईमफ्रेमचे चार्ट्स एक एक करून उघडा
Date | Stock Name |
---|---|
20-Jan-25 | NESTLEIND |
20-Jan-25 | ICICIBANK |
20-Jan-25 | HDFCBANK |
20-Jan-25 | TCS |
20-Jan-25 | RELIANCE |
-
या शेअर्सच्या चार्ट्सवर आपला "सुपरपॉवर व्ही 4" हा इंडिकेटर अॅप्लाय करा.
-
चार्टवर आपल्याला पुढील गोष्टींचा अभ्यास करायचा आहे -
-
सध्या किमतीचा ट्रेंड कोणता चालू आहे?
-
गाईड्समध्ये काय दिसत आहे?
-
शेअरची नजिकची सपोर्ट लेव्हल काय आहे?
-
शेअरची नजिकची रेझिस्टन्स लेव्हल काय आहे?
-
हा अभ्यास करून झाला की तुमच्याजवळील एक्सेल फाईलमध्ये तशी नोंद करून ठेवा आणि शेअर्सचे चार्ट्स नियमितपणे बघत रहा.
bottom of page