top of page

PBP मेंबर्ससाठी स्पेशल गिफ्ट (लिमिटेड पिरिअड ऑफर)

पूर्ण माहिती नीट वाचावी. सर्व गोष्टी व्यवस्थित लिहिलेल्या आहेत. (ईमेल करण्याची घाई करु नये, आधी ऑफर नीट वाचावी)

RTSS म्हणजे "रिअल टाईम स्टॉक स्ट्रॅटेजीज्‌" हे एक अल्गो बेस्ड सॉफ्टवेअर आहे. पूर्ण माहिती येथे क्लिक करुन वाचा.

 

सर्व पोर्टफोलिओ मेंबर्सना या RTSS चे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येत आहे. (लिमिटेड पिरिअड ऑफर)

 

 

ही ऑफर मिळवण्याकरिता खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा

1- सर्वप्रथम RTSS म्हणजे काय हे नीट समजुन घ्या. सर्व माहिती या लिंकवर व्यवस्थित दिलेली आहे. तसेच हा व्हिडिओसुद्धा नीट बघा

2- तुमच्या मोबाईलमध्ये "टेलिग्राम" हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्या आणि त्यावर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करुन घ्या. कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये दिलेले आहे.

 

3- टेलिग्राम इन्स्टॉल झाले की तुमच्या मोबाईलवरुन पुढे दिलेली लिंक ओपन करा- https://bit.ly/3xaFH6t

 

4- ही लिंक टेलिग्राममध्ये ओपन होईल.

 

5- आता तुम्हाला START असे बटण दिसत असेल त्यावर क्लिक करा.

 

6- तुम्हाला पेमेंट कन्फर्मेशनचा मेसेज येईल आणि "Join channel "Stock Strategies" असे एक बटण दिसेल त्यावर क्लिक करा

 

7- हे केले की तुम्ही "Stock Strategies" या पेड टेलिग्राममध्ये विनामूल्य जॉईन व्हाल आणि RTSS चे अपडेट्स तुम्हाला पुढील महिनाभर विनामूल्य मिळत राहतील.

 

8- एक महिना पूर्ण झाला की तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पेमेंट करुन तुमचे सबस्क्रिप्शन चालु ठेवु शकता. PBP मेंबर्सकरिता पहिला महिना फ्री आहे (लिमिटेड पिरिअड ऑफर आहे.)

ज्या मेंबर्सनी अगोदर RTSS चे पेड सबस्क्रिप्शन विकत घेतलेले आहे त्यांनासुद्धा ही ऑफर क्लेम करता येईल. ज्यांचे अगोदरचे सबस्क्रिप्शन चालु आहे त्यांना एक महिना वाढवून दिला जाईल.

 

आपले सबस्क्रिप्शन कधीपर्यंत व्हॅलिड आहे हे जाणुन घेण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करुन START चे बटण दाबा.

RTSS च्या टर्म्स

bottom of page