RTSS या आमच्या नविन शैक्षणिक उपक्रमाला तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

सध्या हा कोर्स "टेस्टिंग" तत्वावर सुरु आहे.

या टेस्टिंगसाठी आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. आणि सिस्टीमच्या मर्यादा लक्षात घेता पुढील काही काळाकरिता या कोर्समध्ये नविन अ‍ॅडमिशन्स घेणे सध्या थांबवित आहोत.

टेस्टिंग पूर्ण झाले की हा कोर्स पुन्हा अ‍ॅडमिशन्ससाठी ओपन होईल. आमच्या युट्यूब चॅनलवर याबद्दलचे नोटिफिकेशन रिलीज केले जाईल.

Stay tuned for updates...