top of page

RTSS "स्टॉक स्ट्रॅटेजीज्‌" एज्युकेशनल टेलिग्राम चॅनल

​शेअर मार्केटमध्ये "इंट्राडे ट्रेडिंग" करण्यासाठी RSI या इंडिकेटरवर आधारित एक स्ट्रॅटेजी वापरली जाते.

 

RSI इंडिकेटरनुसार "ओव्हरसोल्ड" आणि "ओव्हरबॉट" असे दोन झोन तयार होतात.

 

जेव्हा एखादा शेअर "ओव्हरसोल्ड" झोनमध्ये असेल तेव्हा तो शेअर खरेदीसाठी योग्य समजला जातो.​

 

जेव्हा एखादा शेअर "ओव्हरबॉट" झोनमध्ये असेल तेव्हा तो शेअर शॉर्ट सेलिंगसाठी योग्य समजला जातो.

 

RTSS या टेलिग्राम चॅनलमध्ये एक अल्गोरिदम बेस्ड सॉफ्टवेअर तुम्हाला रिअल टाईम अपडेट्स देते.

 

या अपडेट्समध्ये कोणते स्टॉक्स सध्या "ओव्हरसोल्ड" किंवा "ओव्हरबॉट" झोनमध्ये आहेत याची माहिती तुम्हाला रिअल टाईम मिळते.

 

(हे अपडेट्स म्हणजे कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नसुन एज्युकेशनल पर्पजसाठी दिली जाणारी उदाहरणे आहेत याची नोंद घ्यावी.)

ही उदाहरणे बघुन आपल्याला रिअल टाईम मार्केटमध्ये RSI स्ट्रॅटेजी कशी काम करते हे शिकता येईल.

 

या चॅनलवरील अपडेट्स बघुन कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंगचे निर्णय घेण्याआधी विषय नीट समजुन घेणे, स्टॉप लॉसच्या नियमांचे पालन करणे, तसेच आवश्यक असल्यास आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे उचित आहे याची नोंद घ्यावी.

 

आपल्या चॅनलवरील अपडेट्स बघुन कोणताही आर्थिक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे आवश्यक आहे. तुम्हाला होणार्‍या कोणत्याही नफ्याची अथवा नुकसानाची जबाबदारी या टेलिग्राम चॅनलच्या संचालकांवर नाही.

Our support email ID- connect@guntavnook.com

bottom of page