Search

ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स

आपल्या देशामध्ये जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग चालते. ज्यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स ही इन्स्ट्रुमेंट्स असतात. यापैकी ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल आज मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगणार आहे


1 - मेजॉरिटी रिटेल ट्रेडर्सना असे वाटते, की ऑप्शन्स ट्रेडिंग करुन एक इझी मनी कमावता येतो.

2 - परंतु याच रिटेल ट्रेडर्सना ऑप्शन्स ट्रेडिंग हा विषय व्यवस्थित शिकून घेणे आवडत नाही (कारण शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते!).

3 - असे रिटेल ट्रेडर्स ऑप्शन्समध्ये कायम पैसे गमावतात.

4 - हा गमावलेला सर्व पैसा "ऑप्शन्स सेलर्स" आणि "स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स ट्रेडर्स" च्या खिशामध्ये जात असतो.

5 - ऑप्शन्स ट्रेडिंग शिकणे खरेतर अतिशय सोपे आहे. फक्त यासाठी थोडीशी मेहनत करावी लागते.

6 - "झिरोधा व्हर्सिटी" , "इन्व्हेस्टोपिडिया" असे काही उत्तम प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे इंग्रजी भाषेमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंगचे लॉजिक आणि स्ट्रॅटेजीज्‌ मोफत शिकता येतात.


ऑप्शन्स ट्रेडिंगचे सर्व प्रशिक्षण सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन (PBP3.0) मध्येदेखील उपलब्ध आहे. (PBP 3.0 हा पेड कोर्स आहे). पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दलचे प्रशिक्षण तर मिळतेच, त्याचबरोबर ऑप्शन्समध्ये काम करण्यासाठी अत्यंत आवश्यक असा कॅल्क्युलेटरदेखील तुम्हाला मिळतो. पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन (PBP 3.0) बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपला फ्री वेबिनार अटेंड करा.


वेबिनार रजिस्ट्रेशनसाठी पुढील लिंकवर जा आणि तुमचा ईमेल आयडी लिहा म्हणजे वेबिनारची लिंक तुम्हाला ईमेलवर पाठवली जाईल


वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक- https://www.guntavnook.com/webinar


(याच लिंकवर वरती "PBP Guide" असा एक ऑप्शन आहे तोदेखील न चुकता बघा)


16 views0 comments