मेंबर्स वॉल


Prafful Dixit
गुंतवणूक कट्टा हा उपक्रम मराठी माणसासाठी फार फायदेशीर आहे याचे संपूर्ण श्रेय श्री नीरज सर यांना जाते . मी त्यांचे खूप खूप आभार मानतो कि त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने तयार केला आहे त्यांचा मोठा हातभार आहे मराठी माणसाला घडवण्यासाठी धन्यवाद सर .

Koran Pol
हा खूपच छान उपक्रम आहे. मी 2020 पासून या उपक्रमाशी जोडलो गेलो.आणि उपक्रमातून मला माझे आर्थिक निर्णय घेण्यात खुप मदत झाली. आणि माझं शेअर मार्केट च ज्ञानात अजून खुप भर पडली आणि मला यातून अजून एक आर्थिक सोर्स मिळाला. नीरज सरांचे खुप खुप धन्यवाद.

Nilesh Mohite
Gunavnook katta is the best undertaking for the people who want to learn the abcd of sharemarket, trading. It makes you independent to invest in share market, you are encouraged to study more before investing.no false promises.

Anil Thorat
नीरज सरांनी गुंतवणूक कट्टा हा उपक्रम अबाल पासून वृद्धा पर्यंत सर्वांना अगदी सहजपणे शेयर मार्केट मधील खरेदी विक्री अगदी सहजपणे शिकता येईल इतका सोपा व त्याच बरोबर सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून तयार केलेला आहे, धन्यवाद नीरज सर,

Aniruddha Gokhale
गुंतवणूक कट्टा हा course एक अतिशय उत्तम course आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला साध्या सोप्या भाषेत समजावून सांगणारा हा course आहे.
दीर्घ कालीन व अल्प मुदती करता सुद्धा खूप मदत होत़े.

Ravindra Godbole
गुंतवणूक कट्टा हा अतिशय मेहनत घेऊन केलेला उपक्रम आहे.त्यातून सामान्य गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळत आहे.खेडोपाडी लोक वेळ काढून हा कार्यक्रम ऐकत असतात.नीरज बोरगावकर यांना मनापासून माझ्या शुभेच्छा आहे.धन्यवाद!

Gorakh Patil
It is a very effective life changer and one can develop himself to become financial independence. New Outlook develop to earn money for oneself to improve financial independence.
Thank you for your support.

Samir Chandratre
गुंतवणूक कट्टा हा एक उत्तम उपक्रम असून त्याचा सर्व मेंबरला फायदाच झालेला आहे.
अजूनही अधिक नवनवीन माहिती, आयडिया मिळतिल अशी अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया अजून भरपूर देता येतील परंतु आपल्या जागे अभावी इतकेच.
धन्यवाद।

Nitin Borkar
Neeraj sir’s drive to educate Marathi people in Share market is very much adorable.
Clarity in fundamentals to latest trends to develop self is the fruit which one gets with this drive.
Proud to follow you.

Vinay Kulkarni
The PBP course has helped me to understand the market. I am very thankful to Neerajsir for painstakingly compiling the course and subsequently upgrading the same. Your Saturday sessions are very interesting.

Anil Puranik
उपक्रम खूप सुंदर आहे, प्रत्येक सभासदाने तो पूर्ण केला नाही असे तुमच्या वारंवार शनिवारच्या ऑनलाईन प्रश्नोत्तरातून जाणवते, नाहीतर तेच तेच प्रश्न वारंवार सभासद विचारतात, प्रत्येकाने कोर्से लौकर पूर्ण करावा.

vinay Gurav
Thank you for the excellent stock market training. Your clear explanations and practical examples have boosted my confidence in trading. I appreciate your dedication and patience throughout the course.