मेंबर्स वॉल


Manoj Sabale
गुंतवणूक कट्टा आहे अश्या लोकांचा एक कट ्टा आहे जिथे बसल्यावर शेअर मार्केटला सट्टा म्हणणाऱ्या लोकांचा बट्ट्याबोळ होतो.
नीरज सर ,तुमचे खूप खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे मी अजुनही मागील सहा वर्षांपासून टिकून आहे आणि इतका विश्वास आहे की पुढील 4 ते 5 वर्षात मला नोकरीची गरज उरणार नाही.
Thanks lot सर जी

Nilesh Gawali
गुंतवणूक कट्टा हा अतिशय सुरेख उपक्रम असून मला मागच्या चार वर्षात या उपक्रमातून खूप काही शिकायला मिळाले आहे.नीरज बोरगावकर सर हे अतिशय प्रामाणिक सद्गृहस्थ असून कोणालाही खोटे आमिष दाखवत नाहीत आणि शेअर मार्केट संबंधी संपूर्ण ज्ञान ते अतिशय उत्तम पद्धतीने देतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार..🙏

Aashish Opalkar
गुंतवणुक कट्टा खुप छान उपयुक्त उपक्रम खुप काही शिकण्यासारखे आहे... मी लाॅकडाऊन(ॲकच्युली मी म्हणेन खुप उशीर झाला) मध्ये या उपक्रमात सहभागी झालो व आजगयात मी नीरज सर यांच्याशी जोडलेले आहे.
शेअर्स मार्केट मधील नीरज सर ज्ञान खुप जबरदस्त आहे व त्या ज्ञानाचा उपयोग सर्वांनी करावा.
धन्यवाद नीरज सर.

Datta Deshmukh
खुप छान आणि सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा उदाहरणासहित समजून सांगण्याची तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडते.
खूप खूप धन्यवाद सर मी आपल्या गुंतवणूक कट्टा एक सभासद आहे. मी आत्तापर्यंत जास्त सक्रिय होतो यापुढे मी पूर्ण प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करीन
धन्यवाद!🙏🏻
दत्ता विश्वंभर देशमुख

Vijay Gaikwad
खूप खूप धन्यवाद 'गुंतवणूक कट्टा' हा उपक्रम म्हणजेच एक बुनियादी उपक्रम आहे. त्याला तुमच्या सारख्या व्यक्तीने राबविले आहे. या पासून खरच खूप फायदा झाला आहे. मी ट्रेडिंग करत नाही फक्त etf investment करतो. तरी देखील खूप काही शिकलो आहे. फक्त तुमच्या मुळे. पुन्हा एकदा धन्यवाद.

Rupesh Patil
सध्याच्या शेअर मार्केट विश्वात योग्य ज्ञान रुपी माहिती साठी विश्वासपुर्ण असे नाव म्हणजे गुंतवणूक कट्टा.हो पण त्याला जोड हवी तुमच्या माझ्या परिश्रमाची.ती जर द्यायची तयारी असेल तर नीरज सर आणि आपला गुंतवणूक कट्टा भविष्यात काही चमत्कार घडवताना दिसेल यात काही नवल वाटणार नाही.

Vasant Hankare
This platform is very informative and knowledge giving. Meeting and comparing knowledge, experience and interest to learn new techniques. Applying the new technique and earning money from market. Sharing information, ideas with co members to get knowledgeable person.

Manish Tawade
सर,
मी आपले आभार मानतो. तुम्ही ज्या पद्धतितने तुमचा कोर्स त्यार केला आहे “हैट्स ऑफ टू यू “
तुमच्या कोर्स नी मला दिशा दाखवली..आज माझा portfolio रिटर्न @६०% आहे. लॉस मध्ये panic न होता स्ट्रेटेजी वापरून लॉस minimise कस करता येईल..हे तुमच्या कोर्स ने शिकवल.
धन्यवाद 🙏

Ajitsingh Jamdar
आपण जो गुंतवणूक कट्टा ग्रुप बनवला आहे त्याबद्दल आपला मी आभारी आहे आपणास खूप खूप धन्यवाद आपण जी माहिती देता ती आमच्यासारख्या नवख्या शिकाऊ माणसांना खूप उपयुक्त आहे असेच मार्गदर्शन चालू ठेवा व आपला हसतमुख चेहरा आम्हास कायम प्रेरणा देत राहो हीच प्रार्थना

Sunita Pawar
शेअर मार्केट मार्केट विषयी परिपूर्ण ज्ञान एकाच ठिकाणी मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे गुंतवणूक कट्टा. मराठी माणसाला मराठीमधून ज्ञान देऊन त्यातील संकल्पना स्पष्ट करून आर्थिक गुंतवणु कीची सवय लावून समृद्ध करणारा हा गुंतवणूक कट्टा खरोखर प्रशंसनिय आहे.

Anil Pawar
अतिशय उत्तम असा कार्यक्रम तुम्ही राबवता ज्याच्यामुळे आम्हाला फार चांगला गायडन्स भेटतोय आपल्या वेगवेगळ्या सेशनमधे मिळणारी माहिती आमच्यासाठी फार उपयुक्त ठरते आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्याचा बराचसा फायदा देखील आम्हाला त्याच्यापासून होतोय.

Mahesh Joshi
शेअर बाजार बद्दल कुतूहल होत आणि तुमची टीव्ही वर नेहमी जाहिरात बघितल्यामुळे कोर्स करण्याची इच्छा निर्माण झाली. करोंनामुळे वेळ पण सत्कारणी लागला. तुमच्या कोर्समुळे एक आत्मविश्वास वाटू लागला. शेअर बाजाराची भीती कमी झाली.त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद