मेंबर्स वॉल


Ganesh Jagtap
Feedback on the Portfolio Builder Plan Course
1. Content Quality:
The course content was comprehensive, covering essential aspects of long-term portfolio management, including investment strategies, risk assessment, and goal setting. The inclusion of practical examples and case studies added immense value and helped connect theoretical concepts with real-world applications.
2. Clarity and Delivery:
The course was well-structured, with clear and concise modules. The instructors explained complex financial concepts in a simplified manner, making it accessible even for beginners.
3. Practical Tools and Resources:
The tools provided for portfolio analysis and diversification strategies were very useful. Worksheets, calculators, and templates enhanced the learning experience and offered actionable insights for real-world application.
The course is a highly recommended initiative for anyone looking to build a solid long-term investment portfolio, especially beginners, It provides valuable knowledge, practical tools, and the confidence to take control of personal financial planning.

Dattatraya Shingte
I had a fantastic time by taking your course. Thank you for your warm and welcoming nature, which invited us all to ask more questions. Thank you for the wonderful and addictive course. I learned a lot of things from you.
Thank you very much for the course PBP. I enjoyed every minute of your lecture as well as your marvelous sense of humor.
I found this course most helpful and thank you to the very good and professional trainer

Sopan Shelke
गुंतवणूक कट्ट्यावरती नवीन ट्रेडर्स गुंतवणूकदारांना सर अतिशय स ाध्या सोप्या आणि समजेल अशा भाषेमध्ये सांगतात तसेच सखोल ज्ञान देतात तसेच ट्रेडिंग कसे करावे आणि आपला तोटा कमीत कमी कसा होईल याच्याविषयी ते जास्त चांगल्या प्रकारे समजून सांगतात त कोणता स्टॉक घ्यावा फंडामेंटली चांगला आहे आणि कधी घ्यावा याचेही ते अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजून सांगतात

Gorakh Khadake
नमस्कार सर मला आपला गुंतवणूक कट्टा उपक्रम आवडला आहे व आपल्या मुळे आथिर्क फायदा तर झालाच आहे त्याच बरोबर मला अर्थ साक्षरतेचे ज्ञान मिळाले आहे त्या साठी आपले कोटी कोटी आभार मानतो व धन्यवाद देतो तसेच आपण आपला मौल्यवान वेळ आणि ज्ञान आम्हाला मिळावे अशी विनंती करतो.मी आपला पि बिग पि सभासद आहे मी इंदापूर येथे टोल पाल्झा येथे नौकरीला आहे

Sagar Bagade
गुंतवणूक कट्टा हा एक साधारण कार्यक्रम नसून सर्व सामान्य लोकांचा ज्यांना शेयरमार्केट विषयी भीती वाटते अश्या लोकांसाठी हे वरदान आहे, शेयरमार्केट विषयाच विद्यापीठ आहे हे. मला खुप मदत झाली. त्यामुळे या क्षेत्रात मी बरीच गुंतवणूक केली . आणि याच श्रेय तुम्हाला द्याव लागेल सर. तुम्ही आमचे प्रोफेसर आहात.
*******धन्यवाद नीरज सर******

Aditi Deshpande
गुंतवणूक कट्टा सोबत जोडताना मला खूप आनंद होत आहे, शेअर्समध्ये गुंतवणूक कशी आणि कुठे करायची हे मी शिकले आणि सर्व सदस्यांशी संपर्क साधल्यानंतर मला असे वाटते की मला बऱ्याच बातम्या आणि ख ूप चांगल्या सूचना मिळत आहेत.
गुंतवणूक कट्टा मधील व्हिडिओ खूप चांगले आणि तपशीलवार वर्णन करतात, त्यामुळे माझे शेअर्सचे ज्ञान खूप वाढले

Viju Madavi
गुंतवणूक कट्टा हा एक शेअर मार्केट मधील शैक्षणिक उपक्रम चालवाणारा खुप चांगला फो्लॅटफॉर्म आहे. मी शेअर मार्केट मध्ये गुसायची धाडस पक्त आणि पक्त गुंतवणूक कट्टा मधूनच शक्य झाला. गुंतवणूक कट्टा मध्ये शेअर मार्केटच संपूर्ण नॉलेज हा पूर्णतः स्टेप बाय स्टेप डिटेल मध्ये शिकवल्या. Thank you so much Guntavnook katta. 🙏🏼🙏🏼

Sunil Trivedi
Neeraj Sir is providing excellent stock market learning in very simple and easily understandable language (Marathi). It gives you self-confidence to invest in stock market with your learnings from the Neeraj Sir's program. I truely recommens his program for all who want to learn a genuine course in Stock Market.

Sadashiv Gangan
नमस्कार
मी सदाशिव पांडुरंग गांगण आपल्या PBP चा २०२१ पासून मेंबर आहे मी sharemarket ची सुरवात तुमच्या कोर्स पासून केली त्याचा फायदा मला आज होत आहे त्या बद्दल तुमचे खूप आभार त्या वेळी कोरोनाचा काळ होता आणि कोर्स मराठी मध्ये असल्यामुळे त्याचा फायदा मला झाला तुमच्या इंडिकेटर चा सुद्धा फायदा होतो धन्यवाद .

Ravi Chavan
गुंतवणूक कटा हा उपक्रम खूपच उत्कृष्ट असा आहे यामधे प्रथम मराठी मानसासाठी हा उपक्रम मराठी भाषेत शेअर मार्केट विषयीचे परिपूर्ण असे मार्गदर्शन व सामान्य माणसाला पन सहजरित्या समजेल अश्या भाषेत कोर्स उपलध करुण दिल्याबादल नीरज सर चे जेवढे कौतुक करू तेवढे कमी आहे त्यमुळे हा कोर्स नक्की विकत घेवून पूर्ण करा...

Naazim Kotawadekar
गुंतवणूक कट्टा, हा एक उत्कृष्ट अभियान नीरज सरांनी मराठी माणसांसाठी राबवला आहे. मला शेअर मार्केट बद्दल काहीही माहिती नव्हते पण सरांच्या अतिशय सोप्या पद्धतीने केलेल्या मार्गदर्शनाचा म ला खूप फायदा झाला.आज मी आत्मविश्वासाने सरांनी शिकवलेल्या शिकवलेल्या strategy चा वापर करून मी ट्रेड करीत आहे..धन्यवाद सर🙏
Abhimanyu Kharade
मी आपल्य ा "गुंतवणूक कट्टा फॅमिली" (PBP) मध्ये सहभागी होणे भाग्यशाली समजतो. फारच थोडया काळामध्ये शेयर मार्केटचे अनेक धडे शिकायला मिळत आहे. आपल्या सहकार्यामुळे तसेच सर्व फॅमिली सदस्यांमुळे अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहे. कोर्समुळे पोर्टफोलिओ कसा बिल्डअप करायचा याचा भरपूर उपयोग होतो धन्यवाद. 🙏