4 मार्च 2022 गुंतवणूक कट्टा मार्केट अपडेट
दिनांक - 4 मार्च 2022 निफ्टी - 16,245.35 (-252.70) सेन्सेक्स - 54,333.81 (-768.87) बॅंकनिफ्टी - 34,407.80 (-536.50) गोल्ड - 53,150 यु एस डॉलर - 76.16 निफ्टीमधील टॉप गेनर्स - DRREDDY , ITC , TECHM , BPCL , UNLTRACEMCO निफ्टीमधील टॉप लूझर्स - TITAN , MARUTI , ASIANPAINT , HEROMOTOCO , TATAMOTORS आजचा दिवस हा संधीसाधू ट्रेडर्ससाठी अतिशय उत्तम असा दिवस होता. सध्या बाजारामधील एकूण वातावरण हे निगेटिव्ह झालेले आहे. रशिया युक्रेन वॉर, FII ची सातत्यपूर्वक सुरु असणारी विक्री, डॉलरसमोर